Hot Posts

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री अजित पवार खा .सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचा जनविश्वास सप्ताह....

 उपमुख्यमंत्री अजित पवार खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त

 राष्ट्रवादीचा जनविश्वास सप्ताह....


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या  वतीने सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आरोग्य शैक्षणिक अशा अनेक उपक्रमाने जनविश्वास सप्ताह साजरा करण्यात येणार असून हा जनविश्वास सप्ताह अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा करण्यासाठी जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली  राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्यासह शहर कार्यकारिणी सर्व फ्रंटल व सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी सर्वच उपक्रम नियोजनबद्धेत आयोजित करण्यावर भर दिला आहे ....

या जनविश्वास सप्ताह मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सोलापूर विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 

1)दि 20 ते 21 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत पुंजाल मैदानावर भव्य बास्केटबॉल स्पर्धा होणार आहेत.

2)दि 23 ते 24 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत इनडोअर स्टेडियम शेजारील मैदानावर भव्य हॅन्डबाॅल स्पर्धा होणार आहेत.

3)दि.25 ते 26 जुलै रोजी सायं 4 ते 10 या वेळेत रेल्वे ग्राऊंड येथे  भव्य बॅडमिंटन स्पर्धा होणार आहेत 

4)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सोलापूर चेस अकॅडमी याच्या संयुक्त विद्यमाने आणि सोलापूर जिल्हा चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने 

दि 21 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत फडकुले बेसमेंट सभागृहात भव्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा होणार आहेत

5)मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मोफत अर्ज भरण्याचे शिबिर 31 ऑगस्ट पर्यंत राष्ट्रवादी भवन येथे सुरू राहील त्याच बरोबर शहरातील विविध भागात देखील सुरू करण्यात आले आहे.

त्याबरोबर राष्ट्रवादीच्या सर्व विभागाच्या वतीने पुढील उपक्रम राबविण्यात येत आहे

राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष संगीताताई जोगदनकर कार्याध्यक्ष चित्राताई कदम 

1) दिनांक 20/07/2024 रोजी 

राष्ट्रवादी महिला काँग्रेस तसेच नीलकंठेश्वर प्रशालेच्या संयुक्त विद्यमानाने विणकर बाग येते संविधान वाचन

2) दिनांक 21/07/2024 रोजी 

'राष्ट्रवादी भवन' शहर कार्यालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम

3) दिनांक 22/07/2024 रोजी 

शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व चित्र रंग भरणे स्पर्धा ठिकाण जागृती विद्यामंदिर नेहरूनगर सोलापूर.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस

अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडगंची 

1)भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 

2) विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 

राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष किरण माशाळकर कार्याध्यक्ष पल्लवी पाटील 

1)दिनांक 21रोजी मतीन हाइट्स गणेश पेठ कन्ना चौक भव्य मेहंदी स्पर्धा

2)युवतींनसाठी आरोग्य शिबिर


राष्ट्रवादी सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव 

1)दिनांक 28 रोजी 

शाळेतील विद्यार्थ्यांना दंत तपासणी शिबिर 

साई बाबा प्रशाला दहिटणे येथे

2)आदरणीय अजित दादा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या दीर्घायुष्यसाठी रूपाभवानी मंदीरात देवीची महाआरती

विद्यार्थ्यी विभाग अध्यक्ष पवन पाटील कार्याध्यक्ष दत्ता वाघमोडे 

1) महाविद्यालय तेथे शाखा उद्घाटन करण्याचा उपक्रम 

2) शैक्षणिक साहित्य वाटप 

शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोटीवाले कार्याध्यक्ष मनोज शैरला प्रकाश झाडबुके 

1)दिनांक 23 रोजी मुलांना अभ्यासाची आवड होण्याकरिता बाल उद्यान येथे मुळाक्षरे बाराखडी पक्ष प्राणी ची चित्रे संख्या वाचन पाढे यांचे पोस्टर लावणे

शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे कार्याध्यक्ष विकास हिरेमठ 

1)दि 24 रोजी सकाळी 11 वाजता फलटण मज्जिद लष्कर येथे भव्य आरोग्य शिबीर 

2)दि 22 मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड येथे 

भव्य रक्तदान शिबिर

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अमिर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे 

1)दि 20 रोजी साय 5 वा शैक्षणिक साहित्य वाटप ज्येष्ठ नागरिकांना आधार काठी वाटप 

2)दि 21 रोजी सकाळी 10 वा

आरोग्य शिबिर वृक्षारोपण तसेच गरजूंना अन्नदान

 3)दि 22 जुलै 

सकाळी 11 वा सिव्हील हाॅस्पिटल मधील रुग्णांना फळे वाटप

4) दि 27 जुलै रोजी

सकाळी 11 वाआरोग्य शिबिर 

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजू बेळेनवरू कार्याध्यक्ष अनिल बनसोडे 

 1)दि 23 जुलै 2024 रोजी

सकाळी 10 वा देगाव नाका येथे  भव्य आरोग्य शिबिर

2)दिन 25 जुलै सनद नगर रामवाडी येथे वृक्षारोपण 

राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद कार्याध्यक्ष बाबू पटेल 

1)बालउद्यान येथे निबंध स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व वृक्षारोपण व गरजूंना अन्नदान

राष्ट्रवादी  V J N T सेल अध्यक्ष रुपेश भोसले 

1) दि 22 जुलै प्र क्र 10 व 11 मध्ये आरोग्याची वारी आपल्या दारी

2)दि 23 जुलै रोजी वृक्षारोपण

3)दि 24 जुलै रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वक्ता सेल अध्यक्ष नागेश निंबाळकर 

1) वक्तृत्व स्पर्धा 

राष्ट्रवादी वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख 

1) ज्येष्ठ वाहन चालकांचा सत्कार व सन्मान,आरोग्य शिबिर

चित्रपट,साहित्य,कला,संस्कृती विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर 

1)अपघात टाळण्यासाठी आरटीओ चे नियमांचे  पोस्टरद्वारे प्रचार करणे  तसेच  पथनाट्याच्या  कलेतून जनजागृती 

डॉक्टर सेल अध्यक्ष संदीप चव्हाण कार्याध्यक्ष महेश वसगढेकर 

1)दि 22 रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर 

लोटस क्लिनिक म्हाडा काॅलनी जुळे सोलापूर 

असंघटित कामगार सेल अध्यक्ष संजीव सांगळे 

1) असंघटित बांधकाम कामगार कार्ड नोंदणी शिबीर 

राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक विभाग अध्यक्ष नारायण शिदे 

1)जुळे सोलापूर येथे शाखा उद्घाटन 

3) मुख्यमंत्री जेष्ठ नागरिक मोफत तीर्थक्षेत्र पर्यटन या योजनेचा लाभ देण्याकरिता जेष्ठ नागरिकांसाठी  नोंदणी अभियान 

वैद्यकीय कक्ष विभाग अध्यक्ष बसवराज कोळी 

1)सिविल हॉस्पिटल येथील पोस्टमार्टम विभागातील आरोग्य सेवकयांचा सन्मान व सत्कार

राष्ट्रवादी सोशल मिडिया सेल अध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे 

1) रिल्स स्पर्धा व फोटो ग्राफी स्पर्धा संपर्क- धनंजय जाधव 8855907716

शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे सरचिटणीस विनय रायकर सहसचिव अंबादास हनुमनला 

1) दि 22 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 

2)दि 1 ऑगस्ट शैक्षणिक साहित्य वाटप 

3) गरजूंना अन्नदान 

रिक्षा संघटना अध्यक्ष महपती पवार 

1) दि 30 जुलै रोजी 50 रिक्षा चालकांना मोफत गणवेश वाटप 

आदी उपक्रमाचे  नियोजन सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमांना माजी आ. रविकांत दादा पाटील जेष्ठ नेते शफीभाई इनामदार प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव जेष्ठ नेते आनंद दादा चंदनशिवे प्रदेश अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष वसीमभाई बुऱ्हाण नागेश अण्णा गायकवाड बिज्जू अण्णा प्रधाने राजेश भाऊ देशमुख हेमंतदादा चौधरी श्रीनिवास कोंडी सर अनिलजी उकरंडे गणेश पुजारी आनंद मुस्तारे ॲड. सलिम नदाफ  भास्कर आडकी बसवराज बगले खजिनदार युवराज माने सरचिटणीस शामराव गांगर्डे खलिल शेख सनि देवकते चेतन गायकवाड  सुहास सावंत प्रिया पवार,कांचन पवार,कुमार झगडेकर,दशरथ शेंडगे, प्रज्ञासागर गायकवाड श्री सुरेश तोडकरी मंदाकिनी तोडकरी महेश कुलकर्णी ओंकार हजारे उमेश जाधव, माऊली जरग, शरद येच्चे, हुलगप्पा सासम, ऋषी येवले, यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून तरी सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे .

Reactions

Post a Comment

0 Comments