विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय |

मुंबई, दि.८(क.वृ.): विधान परिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून देण्यात आला. सभागृहात नवनिर्वाचित सदस्य झालेल्या मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला ओळख करून देत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व सदस्यांनी त्यांचे बाके वाजवून स्वागत केले.
0 Comments