Hot Posts

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेड टेंभुर्णी शहराध्यक्षपदी सचिन खुळे यांची निवड करण्यात आली.

 संभाजी ब्रिगेड टेंभुर्णी शहराध्यक्षपदी  सचिन खुळे यांची निवड करण्यात 
 आली.




















टेंभुर्णी ( प्रतिनिधी ):-
माढा तालुका संभाजी ब्रिगेड कार्यकारिणी बैठक शंकर लाॅन्स,टेंभुर्णी येथे पार पडली यावेळी संभाजी ब्रिगेड
टेंभुर्णी नुतन शहराध्यक्षपदी  सचिन खुळे तर तालुका सचिवपदी  आबासाहेब गोरे यांची
 निवड करण्यात आली. निवडीचे पत्र देताना संभाजी ब्रिगेडचे  सचिन जगताप-जिल्हाध्यक्ष सोलापूर
-पंढरपूर विभाग,जिल्हा सचिव  सुहास टोणपे,  बालाजी जगताप - तालुकाध्यक्ष माढा,
 सतीश चांदगुडे - ता.कार्याध्यक्ष, कृष्णा फाळके, अविनाश पाटील ता.उपाध्यक्ष,
 अभय पाटील गटप्रमुख पिंपळनेर, दादासो तळेकर-गटप्रमुख अकोले खु, योगेश मस्के -
गटप्रमुख बेंबळे,  नानासाहेब कौलगे - शाखाप्रमुख परिते,श नाना टोणपे शाखाप्रमुख शिराळ (मा.),
युवा नेते  उमेश माने, गणेश गोफणे, योगेश मुळे, भैय्या पाटील,श मनोज भगत -
शाखाप्रमुख घोटी आदी उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments